पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशनच्या दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष व खेड तालुका कुस्तगीर महा संघाचे उपाध्यक्ष पै. गणेश कांताराम बोत्रे यांच्या दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन आमदार श्री. दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते व खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष व पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पै. गणेश कांताराम बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.
यावेळी श्री. कैलास सांडभोर ( अध्यक्ष, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ), सौ. संध्याताई जाधव ( अध्यक्षा महीला राष्ट्रवादी ), श्री. चंद्रकांत दादा इंगवले ( माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती ), श्री.कैलास लिंभोरे ( अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस ), श्री.महेंद्र मेदनकर (माजी सरपंच, मेदनकरवाडी), श्री. संजय वाघमारे ( जिल्हाअध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल ), सौ. जयाताई मोरे ( अध्यक्षा खेड तालुका महिला काँग्रेस ), श्री मनोज खांडेभराड, उद्योजक दिलीप भाऊ बोत्रे, रंजीत गाडे ( उपसरपंच, येलवाडी ) व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व पै. गणेश भाऊ बोत्रे युथ फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
—–