Saturday, August 30, 2025
Latest:
खेडनिधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागविशेष

निवृत्त पोलीस सुदाम मेदनकर यांचे निधन

निवृत्त पोलीस सुदाम मेदनकर यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
चाकण : मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथील निवृत्त पोलिस सुदाम शंकर मेदनकर (वय 73) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक संतोष मेदनकर व सिव्हिल इंजिनिअर प्रवीण मेदनकर यांचे ते वडील, तर श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त रामभाऊ कराळे पाटील यांचे ते व्याही होत.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!