निधन वार्ता : सुनीता मच्छिन्द्र धाडगे
निधन वार्ता : सुनीता मच्छिन्द्र धाडगे
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील माजी ग्रामपंचायत सदस्या सुनीता मच्छिन्द्र धाडगे ( वय ५२ ) यांचे सोमवार ( दि. ७ सप्टेंबर ) रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, एक मुलगी, दोन दीर, नणंद, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दापोडी एसटी वर्कशॉप मधील निवृत्त कर्मचारी मच्छिन्द्र धाडगे यांच्या त्या पत्नी, तर उद्योजक विक्रम व सागर धाडगे यांच्या मातोश्री होत.
—–