Thursday, April 17, 2025
Latest:
खेडनिधन वार्ता

निधन वार्ता : सुमन साळुंके

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील जुन्या पिढीतील जेष्ठ कार्यकर्त्या श्रीमती सुमन वसंतराव साळुंके ( वय ८० ) यांचे आज ( दि. २२ जुलै ) दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी ग्रा. पं. सदस्य व चाकण नागरी पतसंस्थेचे विद्यमान संचालक बाळासाहेब साळुंके व माजी ग्रा. पं. सदस्य संतोष साळुंके यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!