निधन वार्ता : सुभद्रा जाधव
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
शिरूर : येथील महिला कार्यकर्त्या सुभद्रा संपतराव जाधव ( वय ५५ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल, पती, भाऊ, बहिणी, पाच मुली, तीन पुतणे, तीन पुतन्या, सुना, जावई, नात, नाती असा परिवार आहे. राष्ट्रपती पदकाचे मानकरी संपतराव जाधव यांच्या त्या पत्नी, शिरुर ग्रामीणचे सरपंच नामदेवराव जाधव यांच्या भावजय, तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मानकरी व पत्रकार दिनेश कुऱ्हाडे पा. यांच्या त्या सासु होत.