निधन वार्ता : सिताराम नथुजी शेवकरी
निधन वार्ता : सिताराम नथुजी शेवकरी
महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील जुन्या पिढीतील धोरणी व्यक्तिमत्त्व सिताराम नथुजी शेवकरी (वय 75 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी किर्लोस्कर ऑइल इंजिन, खडकी या कंपनी मध्ये 33 वर्षे अविरत नोकरी केली.
त्यांचा मुलगा श्री. अजय हा एका नामांकित कंपनी मध्ये कोस्ट कंट्रोलर या पदावर कार्यरत आहे. मोठा मुलाचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. लहान सून गीतांजली या श्री शिवाजी विद्यामंदिर, चाकण येथे शिक्षिका आहे. तसेच त्या पुराण शास्त्रातील ऋग्वेद पंडित आहे. मोठी सुन सारिका या उत्तम गृहिणी आहे.
——