Wednesday, June 25, 2025
निधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेषहवेली

शंकर सांडभोर यांचे निधन

शंकर सांडभोर यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
देहूरोड : रावेत जवळील किवळे ( ता. हवेली ) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. शंकर कान्हू सांडभोर ( वय ४१ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन लहान मुली, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सांडभोर यांचे ते लहान बंधू, तर लक्ष्मण तुकाराम खराबी यांचे जेष्ठ जावई होत.  
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!