निधन वार्ता : शकुंतला टिळेकर

महाबुलेटीन न्यून / प्रतिनिधी
चाकण : येथील महिला कार्यकर्त्या सौ. शकुंतला मनोहर टिळेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चाकण येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर किसन टिळेकर यांच्या त्या पत्नी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद टिळेकर व निलेश टिळेकर यांच्या त्या आजी, तर शिवसेना चाकण शहर उपविभाग प्रमुख शेखर पिंगळे यांच्या त्या मामी होत.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा