निधन वार्ता : संदीप भालेराव
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : येथील किरण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक संदीप मधुकर भालेराव (वय ५१ वर्षे) यांचे आज मंगळवार (दि. २९) रोजी सायं. ४. ३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अतुल मधुकर भालेराव यांचे ते बंधू होत.