निधन वार्ता : रामचंद्र तापकीर
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : चऱ्होली बु।। ( ता.हवेली ) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ समाजसेवक, प्रगतशिल शेतकरी कै. रामचंद्र हरिभाऊ तापकीर (वय ९१) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब तापकीर, उत्तम तापकीर व अशोक तापकीर यांचे ते वडील होत.