प्रा. पांडुरंग होले सर यांचे निधन..
प्रा. पांडुरंग होले सर यांचे निधन..
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी संचालक, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष, सल्लागार तसेच राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राध्यापक पांडुरंग नारायण होले सर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली…