निधन वार्ता : वसंतराव भसे यांना मातृशोक.. ● सौ. कृष्णाबाई सुदाम भसे यांचे निधन
निधन वार्ता : वसंतराव भसे यांना मातृशोक..
● सौ. कृष्णाबाई सुदाम भसे यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : मावळ तालुक्याच माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या भगिनी व खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस, सांगुर्डी गावचे सरपंच व सप्तपदी गार्डन मंगल कार्यालयाचे संचालक वसंतराव भसे पाटील यांच्या मातोश्री सौ. कृष्णाबाई सुदाम भसे ( वय 70 वर्ष ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, सुना, दीर, पुतणे, नातू असा मोठा परिवार आहे.
००००