ग्रामीण भागातील साहित्यिक काळाच्या पडद्याआड… ● कवी प्रकाश बनसोडे यांचे निधन
कवी प्रकाश बनसोडे यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे संचालक, ग्रामीण कथाकार, साहित्यिक, कवी प्रकाश बनसोडे ( वय ४५ वर्षे, मुळगाव सारणी ( आ ), ता. केज, जि. बीड ) यांचे आज ( दि. ६ मे ) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, मुलगी, जावई असा परिवार आहे.
—