निधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाभावपूर्ण श्रद्धांजलीविशेष

ज्योतिबा सहकारी बँकेचे चेअरमन व केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिलीप काळे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी : काळेवाडी येथील उद्योजक, ज्योतिबा सहकारी बँकेचे चेअरमन व केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिलीप ( दादा ) गंगाराम काळे यांचे बुधवारी ( दि. १६ सप्टेंबर ) दुपारी दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, मुलगा, मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्योतिबा मंगल कार्यालयाचे संचालक व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विजय ( काका ) काळे व उद्योजक राजाराम काळे यांचे ते बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!