Wednesday, October 15, 2025
Latest:
खेडनिधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हामावळविशेष

प्रगतशील शेतकरी देवराम दिवसे यांचे निधन

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : कान्हेवाडी तर्फे चाकण ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी देवराम दगडू दिवसे ( वय ९२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. चाकण येथील साईबाबा पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती सुरेखा विलास वाडेकर यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!