शिक्षण क्षेत्रातील हिरा काळाच्या पडद्याआड… ● उपप्राचार्य डी. बी. सुकाळे सर यांचे निधन
शिक्षण क्षेत्रातील हिरा काळाच्या पडद्याआड…
● उपप्राचार्य डी. बी. सुकाळे सर यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : दोंदे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य, फिजिक्स या विषयाचे निवृत्त प्राध्यापक, गुरुवर्य श्री. डी. बी. उर्फ दत्तात्रय भिकाजी सुकाळे सर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते अतिशय संयमी व शांत स्वभावाचे होते. सरांना भावपूर्ण आदरांजली….
—–