मनसेचे जिल्हा संघटक अभय वाडेकर यांना पितृशोक.. ● अरुणशेठ कोंडीराम वाडेकर यांचे निधन
मनसेचे जिल्हा संघटक अभय वाडेकर यांना पितृशोक..
● अरुणशेठ कोंडीराम वाडेकर यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील जुन्या पिढीतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अरुणशेठ कोंडिराम वाडेकर यांचे वयाच्या ७० व्या वर्षी बुधवार दि २९/०९/२०२१ रोजी रात्री ११ वा. अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी, बहीण, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा संघटक अभय वाडेकर आणि मिंडा स्टोनरिज कंपनीतील कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते अजित वाडेकर यांचे ते वडील होत.
००००