महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : येथील दावडमळ्यातील युवा कार्यकर्ते अमोल ज्ञानेश्वर गोरे ( वय ३२ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे वडील, चुलते, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गोरे व तुकाराम गोरे यांचे ते पुतणे होत.