निधन वार्ता : श्रीमती सखुबाई बबन शेवकरी
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : येथील जुन्या पिढीतील जेष्ठ कार्यकर्त्या श्रीमती सखुबाई बबन शेवकरी ( वय ८० वर्षे ) यांचे सोमवारी ( दि. १० ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. श्री शिवाजी विद्यामंदिर व सि. भि. पाटोळे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अशोक शेवकरी, सामाजिक कार्यकर्ते कैलास शेवकरी यांच्या त्या मातोश्री, तर ॲड. सुयोग शेवकरी यांच्या त्या आजी होत.
———–