युवा नेते मयुर विलास वाडेकर यांच्या 2021 या नववर्षाच्या कॅलेंडरचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : युवा नेते मयुर विलास वाडेकर यांच्या 2021 या नववर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन खेड तालुक्याचे आमदार दिलिप (आण्णा ) मोहीते पाटील, सभापती विनायकराव घुमटकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर, युवक तालुकाध्यक्ष कैलासराव लिंभोरे, महिला तालुकाध्यक्षा संध्याताई जाधव, चाकण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, सर्व नगरसेवक व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.