मावळ लोकसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
महाबुलेटीन न्यूज
पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मावळ लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
* पद, पदाधिकाऱ्याचे नाव, कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे :-
निरीक्षक : डॉ. शैलेश मोहिते-पाटील (मावळ लोकसभा)
जिल्हा समन्वयक : संतोष म्हात्रे (मावळ लोकसभा)
जिल्हा चिटणीस : दिनेश ठोंबरे (मावळ लोकसभा)
उपजिल्हा युवा अधिकारी : विजय तिकोणे ( मावळ लोकसभा )