Monday, January 26, 2026
Latest:
निधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रादेशिकमहाराष्ट्रमावळविशेष

मावळचे माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांचे निधन

मावळचे माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज

तळेगाव दाभाडे : मावळ विधानसभेचे माजी आमदार, भाजपा नेते दिगंबरशेठ बाळोबा भेगडे ( वय ७५ वर्षे ) यांचे आज दुपार एकच्यासुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

उद्योजक मनोहर प्रशांत भेगडे यांचे ते वडील, भाजपा मावळ तालुकाध्यक्ष रवी भेगडे यांचे ते चुलते, तर पीएमआरडीए सदस्य वसंतरावभसे भाजप शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख संदीप सोमवंशी, उद्योजक डॉ. सागर सोमवंशी यांचे ते मामा होत.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!