निधन वार्ता : श्रीमती मनुबाई भिमाजी जंबुकर यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या श्रीमती मनुबाई भिमाजी जंबुकर ( वय वर्ष ८५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. उद्योजक नवनाथशेठ जंबुकर यांच्या त्या मातोश्री होत.
—–