माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधींसोबत चाकण मधील प्रगतशील शेतकऱ्यांची 1978 सालची एक अविस्मरणीय आठवण…
माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची आज जयंती…विनम्र अभिवादन…
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
1978 साली कै. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कांदा आंदोलन वेळी तत्कालिन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्याशी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नाफेडच्या माध्यमातून 40 रुपये क्विंटलने कांदा खरेदी केला. याप्रसंगी कै. पैलवान निवृत्ती केसुजी जाधव, कै. भिकाजी भिमाजी सोमवंशी, कांदा आडते राम गोविंद गोरे, तत्कालीन सरपंच राजाराम गजानन सोरटे, कांदा आडतदार गुलाबशेठ सोपाना गोरे…