क्रीडाखेडनिवड/नियुक्तीपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

महाराष्ट्र राज्य कला, क्रीडा दूत फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदी प्रा. समीर सिकिलकर यांची निवड

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : नगरीतील आंतरराष्ट्रीय नेटबॉल खेळाडू प्रो. समीर हुसेनभाई सिकीलकर यांची महाराष्ट्रातील कला, क्रीडा दूत फाउंडेशन या संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. क्रीडा दूत फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख चाँद पी जे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.

कला क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामधे सर्व घटकांना व नवीन पिढीला घेऊन त्यांच्यातील कला, क्रीडा गुणांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी व महाराष्ट्राचे नाव उंचावर न्यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समीर सिकीलकर यांनी महाबुलेटीन शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!