महाबुलेटीन आजचे पंचांग : शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२० दर्श अमावास्या, जागतिक अन्न दिन…
महाबुलेटीन आजचे पंचांग : शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२०
दर्श अमावास्या, जागतिक अन्न दिन…
🚩वार : शुक्रवार
🚩 १६ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩अधिक आश्विन अमावास्या
🚩नक्षत्र : हस्त
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः शरद
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३३
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१५
🚩राहुकाळ : सकाळी १०.५७ ते १२.२४
🚩सौर आश्विन : २४
📺 दिन विशेषः-
🚩आज जागतिक अन्न दिन आहे

🚩आज दर्श अमावास्या आहे
🚩आज जागतिक भूलतज्ञ दिन आहे
🚩पुरुषोत्तम/मल/अधिक मास समाप्ती
🚩अमावस्या समाप्ती उत्तर रात्री ०१.०१
💐जन्मदिन 💐
🚩अभिनेत्री, निर्माती व भरतनाट्यम नर्तिका हेमा मालिनी
🚩शीख सेनापती बंदा सिंग बहादूर
🚩वार्ताहर, संपादक व नाटिका संप्रदायाचे प्रवृतक अनंत हरी गद्रे तथा समतानंद
🚩चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अजय सरपोतदार
🛑स्मृतिदिनः-
🚩आध्यात्मिक गुरु पंत महाराज बाळेकुंद्री
🚩स्वातंत्र्यसैनीक वीरपदिया कट्टाबोम्मन
🚩नाटककार माधव नारायण तथा माधवराव जोशी
🚩नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे
🚩अनाथ विद्यार्थीगृहाचे एक संस्थापक वि. ग. तथा दादासाहेब केतकर