महाबुलेटीन आजचे पंचांग : मंगळवार, १० नोव्हेंबर २०२० आज जागतिक विज्ञान दिन
महाबुलेटीन आजचे पंचांग : मंगळवार, १० नोव्हेंबर २०२०
आज जागतिक विज्ञान दिन
🚩वार : मंगळवार
🚩 १० नोव्हेंबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन कृष्ण पक्ष दशमी
🚩नक्षत्र : मघा,पूर्वा फाल्गुनी
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः हेमंत
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.४३
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.०१
🚩राहुकाळ : सायंकाळी ०३.११ ते ०४.३६
🚩सौर कार्तिक : १९
📺 दिन विशेषः-
🚩आज जागतिक विज्ञान दिन आहे
🚩छञपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफजल खानाचा वध केला(१६५९)
🚩गुजरात मध्ये वेदसार येथे प्रायोगिक विहरीमध्ये तेल सापडले(१९५८)
🚩आठवे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सुत्रे हाती घेतली(१९९०)
🚩मध्यप्रदेश सरकारकडून तानसेन सन्मान गायक पंडित सी आर व्यास यांना जाहीर (१९९९)
🚩अणूशास्त्रज्ञ आणि अणूउर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ आर चिदंबरम यांची केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड(२००१)
💐जन्मदिन 💐
🚩राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🚩मराठी कथालेखिका व समीक्षक कुसुमावती देशपांडे
🛑स्मृतिदिनः-
🚩स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी
🚩शिवकालीन जंत्रीचे कर्ते,गणितज्ञ व जोतिर्विद गणेश सखाराम खरे
🚩संत चरित्रकार व वाड़मयाचे इतिहासकार ल. रा. पांगारकर
🚩सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा
🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩
🚩भारत माता की जय🚩
🚩वंदे मातरम्🚩