महाबुलेटीन न्यूज अपडेट : १९ डिसेंबर २०२०
■ महाबुलेटीन न्यूज अपडेट : १९ डिसेंबर २०२०
● काँग्रेस अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला लवकरच प्रारंभ होणार; काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांची माहिती
● येत्या काळात CNG आणि LPG गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ होणार; पंजाबच्या मंत्रिमंडळात घेतला महत्त्वाचा निर्णय
● भारताकडून पाकिस्तानवर पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला जाणार; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांचा दावा
● चिंताजनक! युरोपीयन देशात पुन्हा फोफावतोय करोना; जर्मनीत “लाॅकडाऊन’ जाहीर
● अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळेच, त्यावर स्वत:चं लेबल लावू नये : निलेश राणे
● माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी; येरवडा तुरुंगात रवानगी
● रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद, पवारांच्या प्रेमाने भारावले वधूवर
● ऑक्टोबरमध्ये भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत झाली 42% वाढ; शाओमी कंपनी ठरली आघाडीवर
● न्यूझीलंडचा पाकिस्तानात दणदणीत विजय, पदार्पणाच्या सामन्यात जेकब डफी ठरला सामनावीर
● साऊथ ‘सुपरस्टार’ धनुषची हॉलिवूडमध्ये लांब उडी ! Netflix वरील सिनेमात दिग्गजांसोबत करणार काम