Sunday, August 31, 2025
Latest:
आंतरराष्ट्रीयदिन विशेषविज्ञानविशेष

महाबुलेटीन दिनविशेष : १ ऑक्टोबर – ‘नासा’ अवकाश संशोधन संस्थेचे काम सुरु

********************************
१ ऑक्टोबर – ‘नासा’ अवकाश संशोधन संस्थेचे काम सुरु
********************************

१ ऑक्टोबर १९५८

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, लघुरूप नासा, (National Aeronautics and Space Administration, NASA) ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे.

२९ जुलै १९५८ रोजी अमेरिकेच्या राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळ संशोधन कायद्यान्वये आधीच्या नॅशनल अ‍ॅड्वायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स ऊर्फ नाका या संस्थेच्या जागी, नासा स्थापण्यात आली. १ ऑक्टोबर १९५८ पासून संस्थेचे कामकाज चालू झाले.

मुख्य मोहिमा :
—————-
स्पेस शटल अटलांटिस
स्पेस शटल एंटरप्राइझ
स्पेस शटल एंडेव्हर
स्पेस शटल कोलंबिया
स्पेस शटल चॅलेंजर
स्पेस शटल डिस्कव्हरी
*****************

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!