महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : पुण्यात खासगी ट्रॅव्हल बस पेटली, बस मधील प्रवासी सुरक्षित
महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : पुण्यात खासगी ट्रॅव्हल बस पेटली,
बस मधील प्रवासी सुरक्षित
महाबुलेटीन न्यूज
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणीकाळभोरच्या हॉटेल मनाली रिसॉर्टसमोर लातूरहून पुण्याकडे येणाऱ्या नीता ट्रॅव्हल्सची धावती बस पेटली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील २९ प्रवाशांना सुरक्षित रित्या खाली उतरविले आहे. घटनास्थळावर अग्निशामक फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
https://www.facebook.com/110412687354527/posts/222991869429941/