महाबुलेटीन आजचे पंचांग : मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२०, आज पाशांकुशा एकादशी
महाबुलेटीन आजचे पंचांग : मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२०
आज पाशांकुशा एकादशी
🚩वार : मंगळवार
🚩 २७ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन शुक्ल पक्ष एकादशी
🚩नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः हेमंत
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३७
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.०७
🚩राहुकाळ : दुपारी ०३.१५ ते ०४.४१
🚩सौर कार्तिक : ०५
📺 दिन विशेषः-
🚩आज पाशांकुशा एकादशी आहे
🚩आज जागतिक ऑडिओ व्हिजुअल वारसा दिन आहे
💐जन्मदिन 💐
🚩स्वातंत्र्यसैनीक व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास
🚩१० वे राष्ट्रपती के. आर. नारायणन

🚩कवी भास्कर रामचंद्र तांबे

🚩समाजसेवक डॉ. विकास आमटे

🚩उद्योगपती अरविंद मफतलाल
🛑स्मृतिदिनः-
🚩पेशवा सवाई माधवराव

🚩गणिती चक्रवर्ती रामानुजम
🚩सहकारी चळवळीचे प्रवृतक वैकुंठ मेहता
🚩किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वाचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाॅ
🚩क्रिकेटपटू, उद्योजक व समाजसेवक विजय मर्चंट
🚩औषधीशास्त्रज्ञ रानजीत राॅय चौधरी
🚩अभिनेता प्रदीप कुमार
🚩बालसाहित्यकार व विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र भागवत
🚩घंटीबाबा पुण्यतिथी यात्रा,दिग्रस, यवतमाळ
🚩श्री बालाजी यात्रा,वायगाव, वर्धा
🚩श्री तुळजाभवानीदेवी निद्राकाल प्रारंभ, तुळजापूर
🚩श्री भवानीदेवी यात्रा,सावर्डे, सांगली
🚩धावीर महाराज पालखी उत्सव, रोहा,रायगड