Wednesday, October 15, 2025
Latest:
आजचे पंचांगविशेष

महाबुलेटीन आजचे पंचांग : शनिवार, २६ डिसेंबर २०२०

महाबुलेटीन आजचे पंचांग : शनिवार, २६ डिसेंबर २०२०

🚩वार : शनिवार
🚩 २६ डिसेंबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७७
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशी
🚩नक्षत्र : भरणी
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सुर्योदय : सकाळी ०७.१०
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.०९
🚩राहुकाळ : सकाळी ०९.५५ ते ११.१७
🚩सौर पौष : ०५

📺 दिन विशेषः-
🚩तिथीवासर सकाळी ०८.२९ पर्यंत
🚩आज सांदिपनिऋषी जयंती आहे
🚩आज हिंदुत्ववादी रामस्वरुप गर्ग स्मृतिदिन आहे
🚩आज दादाजी धुनीवाले महाराज पुण्यतिथी आहे
🚩आज वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिन आहे
🚩करवीरदेव यात्रा, ताकवडे,शिरोळ, कोल्हापूर
🚩विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार (१९७६)

💐जन्मदिन 💐
🚩वनयोगी बाळासाहेब देशपांडे
🚩थोर समाजसेवक पद्मश्री, पद्मविभूषण डॉ मुरलीधर देवीदास तथा बाबा आमटे
🚩साहित्यिक डाॅ प्रभाकर माचवे
🚩शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक पं कृष्णा गुंडोपंत गिंडे
🚩रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डाॅ मेबल आरोळे
🚩रंगभूमीवरील कलाकार लालन सारंग
🚩रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डाॅ प्रकाश आमटे

🛑स्मृतिदिनः
🚩व्यंगचित्रकार व लेखक केशव तथा के शंकर पिल्ले
🚩नववे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा
🚩नाटककार व साहित्यिक प्रा. शंकर गोविंद साठे
🚩अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर
🚩चांगला दिवस (सकाळी ११.०० पर्यंत)
🚩आजचा दिवस मंगलमय जावो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!