महाबुलेटीन आजचे पंचांग : शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२० घटस्थापना, शारदीय नवरात्रारंभ..
महाबुलेटीन आजचे पंचांग : शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२०
घटस्थापना, शारदीय नवरात्रारंभ..
🚩वार : शुक्रवार
🚩 १७ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा
🚩नक्षत्र : चित्रा
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः शरद
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३३
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१४
🚩राहुकाळ : सकाळी ०९.२९ ते १०.५७
🚩सौर आश्विन : २५
📺 दिन विशेष :-
🚩आज घटस्थापना आहे
🚩शारदीय नवरात्रारंभ
🚩आज आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मुलन दिन आहे
🚩निज आश्विन मासारंभ
🚩आज मातामह श्राद्ध आहे
🚩आज संत मुक्ताबाई जयंती आहे
🚩पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे उल्लेखनीय कामगिरीबद्दल डाॅ. टी. जेकब जाॅन यांना डाॅ. शारदादेवी पाॅल पुरस्कार जाहीर (१९९४ )
🚩अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर ( १९९६)
🚩आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान (१९९८ )
💐जन्मदिन 💐
🚩भारत गायन समाज संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले
🚩पहिले मराठी साखर कारखानदार, कृषी शिरोमणी नारायणराव सोपानराव बोरावके
🚩वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे
🚩चित्रपट अभिनेत्री, निर्माती व दिग्दर्शिका सिम्मी गरेवाल
🛑स्मृतिदिन :-
🚩इंग्रजी व्याकरणकार, ग्रंथकार व समाजसुधारक दादोबा पांडुरंग तर्खटकर
🚩जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ
🚩लेखक, कवी व गीतकार कन्नादासन
🚩चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट
🚩ललित लेखक रविंद्र पिंगे
🚩श्री दुर्गाडीदेवी जत्रा, कल्याण
🚩शुभ दिवस