Saturday, August 30, 2025
Latest:
आजचे पंचांगदिन विशेषविशेष

महाबुलेटीन आजचे पंचांग : बुधवार, १४ ऑक्टोबर २०२०, जागतिक मानक दिन

महाबुलेटीन आजचे पंचांग : बुधवार, १४ ऑक्टोबर २०२०
जागतिक मानक दिन


🚩वार : बुधवार
🚩 १४ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩अधिक आश्विन कृष्ण पक्ष द्वादशी
🚩नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः शरद
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३३
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१६
🚩राहुकाळ : दुपारी १२.२४ ते ०१.५२
🚩सौर आश्विन : २२

📺 दिन विशेषः-

🚩आज प्रदोष आहे
🚩आज जागतिक मानक दिन आहे


🚩भारतात(सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले (१८८२)
🚩डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयांयासह दीक्षाभुमी नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला(१९५६)
🚩अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर (१९९८)

💐जन्मदिन 💐

🚩आसामी साहित्यिक विरेंद्रकुमार भट्टाचार्य
🚩मैहर घराण्याचे सतारवादक निखील बॅनर्जी
🚩लेखक सुभाष भेंडे
🚩भारतीय क्रिकेट पटू गौतम गंभीर

🛑स्मृतिदिनः-

🚩साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर
🚩संततीनियमन आणि लैंगिक शिक्षणासाठी काम करणारे विचारवंत रघुनाथ धो कर्वे
🚩स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय किसान संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी
🚩इतिहासकार, विचारवंत व संशोधक सेतू माधवराव पगडी
🚩वनराईचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारीया

समाजसेवक मोहन धारिया

🚩भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी
🚩 वालचंद उद्योग समूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी

🚩आजचा दिवस मंगलमय जावो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!