Saturday, April 19, 2025
Latest:
आजचे पंचांगविशेष

महाबुलेटीन आजचे पंचांग : मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२०, कमला एकादशी

महाबुलेटीन आजचे पंचांग : मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२०
कमला एकादशी

🚩वार : मंगळवार
🚩 १३ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩अधिक आश्विन कृष्ण पक्ष एकादशी
🚩नक्षत्र : मघा
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः शरद
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३२
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१७
🚩राहुकाळ : सायंकाळी ०३.३२ ते ०४.४८
🚩सौर आश्विन : २१

📺 दिन विशेषः-

🚩आज कमला एकादशी आहे

🚩आज आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन आहे
🚩पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले (१९२९)
💐जन्मदिन 💐
🚩स्वातंत्र्यसेनानी,होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई
🚩अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादामुनी

अभिनेता अशोककुमार

🚩भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू

🛑स्मृतिदिनः-

🚩स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबेल तथा भगिनी निवेदिता
🚩पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक,निर्माता व अभिनेता आभास कुमार गांगुली तथा किशोरकुमार

अभिनेता गायक किशोरकुमार

🚩हिंदी साहित्यिक डॉ रामेश्वर शुक्ल तथा अंचल
🚩कुष्ठरोगतज्ञ,नामवंत शल्यचिकित्सक डॉ जाल मिनोचर मेहता

🚩आजचा दिवस मंगलमय जावो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!