Saturday, August 30, 2025
Latest:
निवडणूकपुणे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचार संहिता कालावधीत विभागीय लोकशाही दिन रद्द

पुणे, दि. २२ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचार संहिता कालावधीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने माहे एप्रिल व माहे मे च्या पुणे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा लड्डा यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!