खेडपुणे जिल्हाविशेष चाकण मधील उद्योजक किशोरशेठ नायकवाडी यांचे निधन May 3, 2021 MahaBulletin Team चाकण मधील उद्योजक किशोरशेठ नायकवाडी यांचे निधनमहाबुलेटीन न्यूज चाकण : येथील उद्योजक श्री. किशोरशेठ संभाजी नायकवाडी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.. 💐💐