आरक्षणखेडनिवडणूकपुणे जिल्हाप्रशासकीयविशेष

खेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदांची आरक्षण सोडत उद्या होणार…

खेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदांची आरक्षण सोडत उद्या होणार…

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत राजगुरूनगर येथील खांडगे लॉन्स मध्ये उद्या २९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.
— 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!