Friday, April 18, 2025
Latest:
नासिकपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

काळुस येथील रेल्वे संदर्भात प्रांताधिकाऱ्यांसोबत झालेली बैठक शेतकऱ्यांनी उधळून लावली…

काळुस येथील रेल्वे संदर्भात प्रांताधिकाऱ्यांसोबत झालेली बैठक शेतकऱ्यांनी उधळून लावली : आप्पासाहेब कड 

महाबुलेटीन न्यूज
काळुसगाव ता. खेड येथे दि.३०/०६/२०२१ रोजी रेल्वेमार्ग संदर्भात प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याबरोबर झालेली बैठक शेतकऱ्यांनी उधळून लावली. जोपर्यंत खेड तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांच्या जमीनीवर पुनर्वसनाचे शिक्के निघत नाहीत व रेल्वेमार्गसाठी अधिग्रहीत होणाऱ्या जमीनीला प्रती गुंठा काय भाव मिळणार ते लेखी स्वरूपात देत नाही; तोपर्यंत मोजणी होऊ देणार नाही, असे शेतकरी कुणबी मराठा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब कड यांनी शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर केले. गावाच्या वतीने प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
०००० 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!