जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नं. १ मधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश…
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नं. १ मधील इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
■ शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
1) प्रेम वाकचौरे – 222 गुण
2) वैभव डुकरे – 222 गुण
3) जगदीश पवार – 216 गुण
4) जैद शेख – 214 गुण
5) कष्णकुमार सहानी – 214 गुण
6) सुमित पौळ – 212 गुण
या विद्यार्थ्यांना श्रीमती नंदा खराबी, श्री. काळूराम डावरे, श्री. संतोष दौंडकर यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी श्री. संजय नाईकडे, विस्तारअधिकारी श्री. कोकणे, केंद्रप्रमुख श्री. कुसाळकर, मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता तितर, सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.