जागतिक चिमणी दिन विशेष : टाकाऊ वस्तूंपासून रानातील चिमण्यांना खाद्य व जलपात्र
जागतिक चिमणी दिन विशेष : टाकाऊ वस्तूंपासून रानातील चिमण्यांना खाद्य व जलपात्र
महाबुलेटीन न्यूज : ‘टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू’ या संकल्पनेतून जंगलातील पक्षांसाठी तरुणांनी खाद्य व पाणी पिण्यास पात्र बनवून शंभू महादेव मंदिराच्या पायथ्याशी लावले आहे. यासाठी पक्षीप्रेमी महेश राखूंडे, अर्जुन भोर, रोहित गुंडाळ, संभाजी पाचारणे यांनी ही संकल्पना राबवली.