इंदूबाई पडवळ यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : बोरदरा (ता.खेड) येथील जेष्ठ माता गं.भा इंदूबाई महादु पडवळ यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. साईबाबा पतसंस्थेचे विद्यमान संचालक, माजी चेअरमन बाबासाहेब पडवळ यांच्या त्या मातोश्री होत.
००००