हे आहे खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण…पहा आपल्या गावातील सरपंचांचे आरक्षण…
हे आहे खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण…पहा आपल्या गावातील सरपंचांचे आरक्षण…
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून तालुक्यातील ८१ गावांपैकी ४० गावांत सर्वसाधारण व ४१ गावांत सर्वसाधारण स्त्री आरक्षणामुळे चुरस वाढणार आहे. राजगुरूनगर येथील खांडगे लॉन्स मध्ये प्रांताधिकारी प्रशांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, नायब तहसीलदार राजेश कानसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरक्षण काढण्यात आले.
■ खेड तालुक्यातील गावांमधील सरपंच पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे :-