प्रियदर्शनी ट्रॅव्हल्सचे मालक अनंतात विलीन… ● हभप. सदाशिव खराबी यांचे निधन
प्रियदर्शनी ट्रॅव्हल्सचे मालक अनंतात विलीन…
● हभप. सदाशिव खराबी यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील प्रियदर्शनी ट्रॅव्हल्सचे मालक, मनशक्ती केंद्राचे साधक व आध्यात्मिक क्षेत्रातील जेष्ठ वारकरी हभप. सदाशिव नामदेव खराबी ( वय ७६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक विलास, संतोष व वैभव खराबी यांचे ते वडील होत.
—–