ग्रामपंचायत निवडणूक 2021 विजयी निकाल : ग्रामपंचायत नाणेकरवाडी
महाबुलेटीन न्यूज
चाकण : नाणेकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत 7 उमेदवार निवडणूक लढवून तर 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले.
◆ नाणेकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :-
————-
● वॉर्ड क्रमांक 1 :-
1. अनुराधा रुपेश जाधव – 249
2. सुकन्या महेश नाणेकर – 258
——-
● वॉर्ड क्रमांक 2 :-
1. जयश्री लक्ष्मण नाणेकर – बिनविरोध
2. गणेश विठ्ठल नाणेकर – बिनविरोध
3. शोभा रघुनाथ नाणेकर – बिनविरोध
———
● वॉर्ड क्रमांक 3 :-
1. नितीन बाळासाहेब नाणेकर – 307 मते
2. कविता गोविंद जाधव – बिनविरोध
———
● वॉर्ड क्रमांक 4 :-
1. सुवर्णा विठ्ठल नाणेकर – 266 मते
2. ऋषिकेश उत्तम मुटके – बिनविरोध
3. उत्तम वसंत कुसाळकर – बिनविरोध
——-
● वॉर्ड क्रमांक 5 :-
1. रावसाहेब बाबासाहेब नाणेकर – बिनविरोध
2. तृप्ती संदेश नाणेकर – बिनविरोध
3. रेखा शिवाजी नाणेकर – बिनविरोध
———
● वॉर्ड क्रमांक 6 :-
1. संदेश बबन साळवे – 286 मते
2. वासुदेव राघू नाणेकर – 268 मते
3. शारदा सुधाकर नाणेकर – 302 मते
———