दशक्रिया विधी । कै. दत्तात्रय भिकोबा उर्फ मामा शिंदे ( वय ९३ वर्षे ) ( स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ समाजसेवक, समाजवादी विचारवंत )
।। भावपूर्ण श्रध्दांजली ।।
कै. दत्तात्रय भिकोबा उर्फ मामा शिंदे ( वय ९३ वर्षे )
( स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ समाजसेवक, समाजवादी विचारवंत )
यांना शनिवार दि. १४/०८/२०२१ रोजी पहाटे ३.०० वाजता देवाज्ञा झाली. देव त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.
।। दशक्रिया विधी ।।
सोमवार दि. २३/०८/२०२१ रोजी सकाळी ८.०० वा. श्री. क्षेत्र चक्रेश्वर मंदिर, चाकण, ता. खेड, जि. पुणे येथे होईल.
———- शोकाकुल ———–
श्री. संजय दत्तात्रय शिंदे,
सौ. मीना संजय शिंदे,
श्री. राजेंद्र दत्तात्रय शिंदे,
सौ. सीमा राजेंद्र शिंदे,
श्रीमती. शोभा सुभाष वऱ्हाडे,
सौ. अलका प्रकाश ढेरे,
श्रीमती. ललिता हेमंत गोलांडे,
सौ. सुनिता संजय शेटे,
सौ. संगीता कैलास कबाडे,
श्री. सांगाती संजय शिंदे,
सौ. निकीता सांगाती शिंदे,
श्री. संकेत संजय शिंदे,
सौ. आकांक्षा संकेत शिंदे,
चि. संकल्प राजेंद्र शिंदे,
चि. संदेश राजेंद्र शिंदे,
चि. निकीत सांगाती शिंदे,
कु. इरा संकेत शिंदे
समस्त शिंदे, वऱ्हाडे, ढेरे, गोलांडे, शेटे, कबाडे, सोनावणे, बसाळे, चौधरी परिवार, दुर्गाई हृदय प्रतिष्ठान व मित्र परिवार
( कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व नियमांचे पालन करून दशक्रिया विधी होईल 🙏 )
💐💐💐💐💐💐💐💐