कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २३ सप्टेंबर २०२० ) आज खेड तालुक्यात आज १९० नवीन कोरोना रुग्णांची वाढ, सात रुग्णांचा मृत्यू
आज नगरपरिषद हद्दीत ५५, तर ग्रामीण भागात १३५ रुग्णांची वाढ,
चाकणला सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ६२००
५०८४ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि. २३ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने १९० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण शहर हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक ३१ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ५०८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, नगरपरिषद क्षेत्रात ५५, तर ग्रामीण भागात १३५ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ९१४ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ६०१० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४२ ) : राजगुरूनगर – १३, चाकण – ३१, आळंदी – ११,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १३५ ) :
# १७ रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी # १३ रुग्ण आढळलेली गावे :- नाणेकरवाडी
# १२ रुग्ण आढळलेली गावे :- म्हाळुंगे
# ९ रुग्ण आढळलेली गावे :- चिंबळी # ६ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी
# ४ रुग्ण आढळलेली गावे :- खालूंबरे, वाकी खु.
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- आंबेठाण, निघोजे, पाईट, बुट्टेवाडी, ढोरे भांबुरवाडी, होलेवाडी, वाकी बु., भोसे, शेलपिंपळ्गाव, बीबी तिफनवादी.
# २ रुग्ण आढळलेली गावे :- कडाचीवाडी, आसखेड, पाडळी, सातकरस्थळ, कनेरसर, वाफगाव. # १ रुग्ण आढळलेली गावे :- चांडोली, कडूस, वेताळे, कडाचीवाडी, किवळे, कोये, रौंधळवाडी, भाम, जरेवाडी, खरपुडी खु., बहुल, धानोरे, गोलेगाव, कोयाळी, मरकळ, पिंपळगाव, सोळू, वडगाव घेनंद, दावडी.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १९०
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ६२००
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १४१
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ९७५
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ५०८४
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ३१, आळंदी – ११, राजगुरूनगर – १३