Saturday, August 30, 2025
Latest:
खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष

चाकण व्यापारी असोसिएशनचे सदस्य प्रदीप शहा यांचे निधन

चाकण व्यापारी असोसिएशनचे सदस्य प्रदीप शहा यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : चाकण सकल संघातील सदस्य, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी व चाकण व्यापारी असोसिएशनचे सदस्य श्री. प्रदिप कांतीलाल शहा ( चाकणवाला ) यांचे आज दि. 26 मार्च 2021 रोजी रात्री 1-20 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्युसमयी ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध किराणा व्यापारी दिलीप शहा यांचे ते धाकटे बंधू होत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!