चाकण नगरपरिषदेची नगरसेवक पदाची आरक्षण सोडत संपन्न…
चाकण नगरपरिषदेची नगरसेवक पदाची आरक्षण सोडत संपन्न
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
चाकण : येथील मीरा मंगल कार्यालयात चाकण नगरपरिषदेच्या २०२० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सदस्य पदाची प्रभाग निहाय आरक्षण सोडत आज ( दि. १० नोव्हेंबर ) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत संपन्न झाली.
खेडचे प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी विक्रांत चव्हाण व चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, थर्मल गनचा उपयोग करून व सामाजिक अंतर राखून हे आरक्षण शिस्तबद्धरीत्या पार पडले. यावेळी दीपाली अहिरराव व दीपक उकिरडे यांनी सहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहिले.
◆ प्रभागनिहाय सदस्यांचे ( नगरसेवक ) आरक्षण पुढीलप्रमाणे :-