चाकण मार्केट यार्डमध्ये अडत्यांचे लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडवा संपन्न
चाकण मार्केट यार्डमध्ये अडत्यांचे लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडवा संपन्न
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण मार्केट यार्ड मधील तरकारी व कांदा-बटाटा अडत्यांनी लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडवा साजरा केला. सर्व अडत्यांनी वहीपूजन व वजन काट्याचे पूजन करून पाडवा उत्साहात साजरा केला.
यावेळी कांदा बटाट्याचे आडतदार माणिकशेठ गोरे, विष्णू गोरे, चंद्रकांत दौंडकर, शंकर पानसरे, अंकुश पवार, दिलीप गोरे, रवी गोरे, सुनील जाधव, बाळासाहेब जाधव, आदी आडतदार, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.
0000